शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:12 IST

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना खाजगी रूममध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. अभिजीत लोढा आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेली चिंता आता दूर झाली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पवार सध्या कोणाशीही संवाद साधू शकत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, शरद पवार यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून कफचा (खोकल्याचा) त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासलेली नाही. ते सध्या रुग्णालयातील एका खाजगी रूममध्ये विश्रांती घेत आहेत. ते सध्या सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.

रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहनआमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना फक्त कफचा त्रास आहे. ते आयसीयूमध्ये नाहीत, तर खाजगी रूममध्ये आहेत. मात्र, उपचारांसाठी त्यांना काही दिवस रुग्णालयातच ठेवले जाईल. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कृपया रुग्णालयात गर्दी करू नका."

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's health stable; doctors provide reassuring update from Pune

Web Summary : Sharad Pawar's health is stable after being admitted to Ruby Hall Clinic, Pune, due to a cough. Doctors confirm his condition is not critical, and he's resting in a private room. MLA Rohit Pawar urges supporters to avoid crowding the hospital.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारPuneपुणे