शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: शरद पवार यांची तब्येत आता कशी आहे? घरातल्या व्यक्तीनं दिली महत्त्वाची अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:35 IST

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते  शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची माहिती दिली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या पवार साहेबांना आज डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन ते चार दिवस पूर्णतः विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "पवार साहेबांच्या तब्येतीत आता पूर्णपणे सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन ते चार दिवस घरीच राहून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या विश्रांतीनंतर ते पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला आणि सार्वजनिक उपक्रमांना सुरुवात करतील."

पवार साहेब रुग्णालयात असताना देश आणि राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. या कठीण काळात मिळालेल्या प्रेमाबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पवार साहेबांवर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व सपोर्टिंग स्टाफ यांनी घेतलेल्या काळजीबद्दल सुप्रिया सुळे यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या तत्पर सेवेमुळे साहेबांच्या प्रकृतीत जलद सुधारणा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's Health Update: Daughter Provides Reassuring News

Web Summary : Sharad Pawar discharged from Ruby Hall Clinic, Pune; health improving. Daughter Supriya Sule shares the news, advising rest. He'll resume work after resting for a few days. Sule thanked everyone for their support.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण