शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar, NCP meeting: शरद पवारांनी थेट हॉस्पिटलमधून लावली राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:40 IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला संवाद

Sharad Pawar, NCP meeting: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार मंथन आणि अभ्यास शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले. ४ आणि ५ नोव्हेंबरला हे अभ्यास शिबीर आयोजित केले आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार आणि इतर मान्यवर बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजिक 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या अभ्यास शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरीदेखील तेथून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अभ्यास शिबीराला हजेरी लावली.

पक्षाची २३ वर्षाची वाटचाल व योगदान, पक्षाने राज्यात केलेले काम, देशाची व जगाची परिस्थिती यावर या मंथन अभ्यास शिबिरात दोन दिवस चर्चा होणार आहे. पक्षाच्यावतीने एक अ‍ॅप काढले आहे. या अ‍ॅपमध्ये पक्षाची सर्व माहिती, निर्णय पुढच्या पिढीला अवगत होणार आहे. या शिबीराला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून मोकळी चर्चा केली जाणार आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिबीरात सहभागी झाले आणि त्यांनी सर्वांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी मंथन शिबीरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. "आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. शरद पवार या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील," असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर आजच शरद पवारांनी VC द्वारे सहभागी झाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसshirdiशिर्डीJayant Patilजयंत पाटील