मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची निवडक क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 23:27 IST2017-08-09T17:33:29+5:302017-08-09T23:27:24+5:30
मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची निवडक क्षणचित्रे
मुंबई, दि. 9 - मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता. मोर्चा आझाद मैदानात पोहोचला त्यावेळी दुसरे टोक सायनच्या पुढपर्यंत पोहोचले होते. मुंबई मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मोर्चाला 25 लाख लोक आले होते असा दावा केला आहे. मुंबईतील इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात भव्य मोर्चा ठरला. या मोर्चातील काही क्षणचित्रे.