शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; राज्य सेवा परीक्षा होईल या तारखेपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:10 IST

राज्यासाठी विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा  परीक्षांचेसुद्धा अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षासंबंधीची आवश्यक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. गत काही वर्षांपासून एमपीएसी परीक्षांचे नियोजन बारगळले होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी होती.

इतर महत्त्वाच्या मुख्य परीक्षा

  • राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ : २९ मार्च २०२६ पासून सुरू ते २३ एप्रिल २०२६ पर्यंत होईल.
  • महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५ : ०५ मे २०२६ पासून सुरू ते ०९ मे २०२६ पर्यंत होणार
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा व कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२५ : १६ मे २०२६ रोजी
  • महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ -१६ मे २०२६ रोजी होणार आहे.
  • या सर्व परीक्षांचे निकाल जुलै व ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे.

 

सन २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे आहे

  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : ही पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट २०२६ मध्ये अपेक्षित आहे.
  • राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ : नागरी सेवा मुख्य परीक्षा ०३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान होईल. या मुख्य परीक्षेचा निकाल अंदाजे फेब्रुवारी २०२७ मध्ये अपेक्षित आहे.
  • महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : पूर्व परीक्षा १४ जून २०२६ रोजी, तर मुख्य परीक्षा ०५ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे.
  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ : पूर्व परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी, तर मुख्य परीक्षा १३ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Announces Tentative Exam Schedule for 2026; State Service Exam Dates

Web Summary : Maharashtra Public Service Commission (MPSC) released the tentative schedule for 2026 exams, including State Service, Group B, and Group C exams. The State Service Main exam 2026 is scheduled for October 3-24, 2026. Candidates should visit the official website for details.
टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावतीforest departmentवनविभाग