शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

सत्यपाल महाराज यांनी केले पत्नीचे देहदान

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांनी ठेवला आदर्श, मृत्यू नंतर केले त्यांच्या पत्नीचे देहदान.

आकोट (अकोला ) : समाजप्रबोधनकार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी ५ जून रोजी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्नी सुनंदा यांच्या देहाचे दान केले. सुनंदा चिंचोळकर यांचे आकोटमध्ये ४ जूनच्या रात्री वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव जिजामाता चौकातील गुरुवंदन या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सिरसोली गावासह परिसरातील नागरिकांनी दर्शन घेतले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना झाली, तर जिजाऊ वंदना देण्यात आली. यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, नागपूरचे ज्ञानेश्‍वर रक्षक, गाडेकर महाराज, शिवधर्माचे विदर्भ विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कोकाटे, अवि गांवडे, रामचंद्र बरेठिया, डॉ. तराळे, ठाणेदार कैलास नागरे यांच्यासह गुरुदेव परिवार व नागरिक उपस्थित होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता सुनंदा चिंचोळकर यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉ. फूलपाटील यांच्या चमूला सत्यपाल महाराज व मुलगा डॉ. धर्मपाल यांनी सुनंदा चिंचोळकर यांचा देह सुपूर्द केला. यावेळी नातेवाईक व परीट महासंघाचे राज्य अध्यक्ष बालाजी शिंदे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, मार्तंडराव माळी, मुकीम अहमद, अनंतराव गांवडे यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली दिली.