सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा

By Admin | Updated: July 30, 2016 13:05 IST2016-07-30T11:55:05+5:302016-07-30T13:05:44+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक (एसीबी) सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे.

Satish Mathur is the Director General of Police of the state | सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा

सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक (एसीबी) सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित लवकरच निवृत्त होणार असून माथूर यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याचे समजते. 
अवघ्या काही महिन्यांपूर्वीच, फेब्रुवारीमध्ये माथूर यांच्याकडे एसीबीचे  संचालकपद सोपवण्यात आले होते. 

Web Title: Satish Mathur is the Director General of Police of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.