शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 06:45 IST

Satara Election 2019 : साताऱ्यातून लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह

- नितीन नायगावकरनवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवादीची असली तरीही दोन्ही पक्षांतील नेत्यांचा चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह आहे. काँग्रेसच्या छाननी व केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.या जागेवरून पवारांनी लढावे असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा आग्रह होता. पण, ईडीच्या कारवाईनंतर या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. स्वत: शरद पवार यांनी चव्हाण यांचे नाव सुचविल्याचे बोलले जात आहे. पवारांकडून हिरवा झेंडा मिळाल्याने काँग्रेसश्रेष्ठी चव्हाणांच्या नावाची लवकरच घोषणा करू शकतील. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात लाट तयार होत आहे. चव्हाण यांच्या नावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे,’ असे वडेट्टीवार सांगितले. छाननी समितीच्या बैठकीत १०५ जागांवर निर्णय झाला असून २० जागांवर चर्चा सुरू आहे. सर्व जागांवर अंतिम निर्णय झाला तरीही पितृपक्षानंतरच यादी जाहीर केली जाऊ शकते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार