शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:07 IST

सीमावर्ती भागात अतिक्रमण; महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

- शंकर चव्हाण चंद्रपूर : महाराष्ट्र आणितेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांच्या हद्दीचा वाद न सोडविला गेल्यामुळे तेलंगणाचे प्रशासकीय अतिक्रमण वाढू लागले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या १४ मराठी भाषिक गावात तेलंगणाने चक्क निवडणुका घेऊन आपले सरपंच निवडले आहेत. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडला.जिवती तालुक्यातील परमडोली, परमडोली तांडा, महाराजगुडा, कोठा, शंकरलोधी, लेंडीजाळा, लेंडीगुडा, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, मुकादमगुडा, येसापूर, पळसगुडा, भोलापठार ही महसुली गावे महाराष्ट्रात असून सर्वोच्च न्यायालयानेसुध्दा यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी तेलंगण राज्य या गावांवरचा ताबा सोडायला तयार नाही. तेलंगणाच्या या अतिक्रमाबाबत या गावातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला, सरकारला निवेदने दिली. पण महाराष्ट्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गावे नेमकी कोणत्या राज्यात, तेलंगणा की महाराष्ट्रात? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.दोन्ही राज्यांचे प्रशासन करते कामचौदा गावात दोन्ही राज्यांचे प्रशासन काम करते. दोन्ही राज्यातील निवडणुकीत इथल्या ग्रामस्थांना मतदान करावे लागते. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीतही येथे मतदान घेण्यात आले. एकीकडे महाराष्टÑ सरकारचे दुर्लक्ष, तर दुसरीकडे तेलंगण सरकारचे विशेष लक्ष अशा कात्रीत ही गावे अडकली आहेत. तेलंगण सरकार येथे विविध योजना राबवित आहेत.

टॅग्स :sarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा