संतोष कश्यप मुंबई एफसीचे मुख्य कोच

By Admin | Updated: June 23, 2016 20:56 IST2016-06-23T20:56:33+5:302016-06-23T20:56:33+5:30

संतोष कश्यप यांची २०१६-१७ आयलीग फुटबॉल सत्रासाठी आज मुंबई एफसीने नवे मुख्य कोच म्हणून निवड केली आहे़

Santosh Kashyap Mumbai FC Chief Coach | संतोष कश्यप मुंबई एफसीचे मुख्य कोच

संतोष कश्यप मुंबई एफसीचे मुख्य कोच

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - संतोष कश्यप यांची २०१६-१७ आयलीग फुटबॉल सत्रासाठी आज मुंबई एफसीने नवे मुख्य कोच म्हणून निवड केली आहे़ ते खालिद जामील यांची जागा घेतील़ जामील यांनी सात वर्षांपर्यंत क्लबला प्रशिक्षण दिले होते़ कश्यप यांनी एयर इंडिया, मोहन बागान, रंगदाजीद युनायटेड, रॉयल वाहिंदो, नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी आणि साळगावकरसारख्या संघासोबत काम केले आहे़

Web Title: Santosh Kashyap Mumbai FC Chief Coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.