शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:29 IST

...अशा वेळेला लोकांच्या मनात असेल, तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर ही चांगली आणि सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी.

मुंबई - राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यात (शिवसेना ठाकरे गट) आपली युती जाहीर करू शकतात, अशी चर्चा  गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या या युती संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 'ठाकरे बंधूंचे दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदान-प्रदानही होऊ शकते. दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, असे राऊतांनी म्हटले आहेत. ते पत्रकारांशी बोलत आहेत.

दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदानप्रदानही होऊ शकते -संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक विषयांवर चर्चा करत आहेत. एकमेकांसोबत संवाद साधत आहेत. विचारांची देवाणघेवाण करत आहेत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदानप्रदानही होऊ शकते. अशा वेळेला लोकांच्या मनात असेल, तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर ही चांगली आणि सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी.

आपल्याकडे अशी कोणतीही माहिती आली - -दरम्यान मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचे म्हटले आहे. ते एबीपी माझा सोबत  बोलताना ते म्हणाले, "मी संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो. मात्र, आमच्यापर्यंत तरी, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कोणती बातमी आलेली नाही. तुमच्याच माध्यमातून कळत आहे की, असे असे होणार आहे. पण पक्षाकडून असा काही आदेश अद्याप आलेला नाही आणि आमच्या पक्षाकडून काही निर्णय घ्यायचा असेल, तर राज ठाकरेच घेतील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut hints at Thackeray brothers' alliance on Dussehra!

Web Summary : Sanjay Raut suggests a possible alliance between Uddhav and Raj Thackeray during Dussehra, involving exchange of ideas. MNS leader Avinash Abhyankar denies any such information, stating Raj Thackeray will decide.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेDasaraदसरा