शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:21 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "खरी शिवसेना, जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती, तिचे नेतृत्व करण्यास एकनाथ शिंदे हेच काबील आहेत, असे उत्तर या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. तसेच, 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' असल्याचे, शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येत आहे. मतमोजणी सुरू आहे. येत असलेल्या कलांमध्ये महायुतीला घवघवित यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर सरस ठरताना दित आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "खरी शिवसेना, जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती, तिचे नेतृत्व करण्यास एकनाथ शिंदे हेच काबील आहेत, असे उत्तर या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. तसेच, 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' असल्याचे, शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

आलेला निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, असे संजय राऊतांचे म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' आहे. शरद पवारांचे उंबरे आणि सोनिया गांधी यांच्या दाराबाहेर उभ्या राहणाऱ्या संजय राऊतांच्या तोंडावर महाराष्ट्रातील जनतेने चपराक लगावली आहे."

मुख्यमंत्री पदासंदर्भातत बोलताना म्हस्के म्हणाले, "ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गोली. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मला वाटते की, आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत.

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

याशिवाय, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जेनतेसाठी जी मेहनत केली आहे, मग शेतकरी असो, लाडकी बहीण असो, ज्येष्ठ नागरीक असो, कामगार असो, सर्वांसाठी ज्या योजना आणल्या आणि दिवस रात्र जे काम केले. त्याचा परिणाम  म्हणजे हा निकाल आहे," असेही म्हस्के म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाnaresh mhaskeनरेश म्हस्के