शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 13:23 IST

Sanjay Raut ED Action:'एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून राऊतांनी संपत्ती बनवली.'

Sanjay Raut ED Action: पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावली होती. पण, अनेकवेळा राऊत यांनी चौकशी टाळली. पण, आज अखेर ईडीने संजय राऊतांच्या घरी हजेरी लावली. राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आणि संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पापाचा घडा भरला की तो फुटतोच मीडियाशा बोलताना खासदार राणा म्हणाल्या की, 'पापाचा घडा भरला की तो फुटतोच. गोरगरीबांचे पैसे उकळून संजय राऊत यांनी आपली संपत्ती बनवली आहे. एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून?,' असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. तसेच, 'भ्रष्टाचारी संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जनता एकत्र लढेल', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राऊतांना अटक होणारत्या पुढे म्हणाल्या की, 'संजय राऊत यांना अटक होणार आहे. संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार आहेत. ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती.' असा टोलाही त्यांन यावेळी लगावला. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीदेखील राऊत यांच्यावर टीका केली. 'जैसी करणी वैसी भरणी, यामुळे या कारवाईतून कोणाची सुटका नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई पाहता संजय राऊत यांना अटक होऊ शकते', असा दावा शिरसाट यांनी केला आहे. 

राऊतांवरील ईडीच्या कारवाईचा आणि भाजपाचा काहीच संबंध नाहीसंजय राऊत यांच्या कारवाईवर केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. 'संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहेत, त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो,' असे कराड म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBhagwat Karadडॉ. भागवतSanjay Shirsatसंजय शिरसाटEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय