शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु संजय देशमुख

By admin | Updated: June 21, 2015 01:38 IST

मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी आज देशमुख यांची नियुक्ती केली. मावळते कुलगुरू डॉ.राजन वेळूकर ६ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु नियुक्त करण्यासाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली होती. या समितीने श्निवारी सकाळी कुलगुरुपदासाठी पात्र वाटलेल्या नावांचे पॅनेल राज्यपालांकडे सादर केले. त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.देशमुख यांची नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ ७ जुलैपासून पाच वर्षांसाठी असेल. १ मे १९६५ रोजी जन्मलेले डॉ.देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून १९८६ मध्ये एमएस्सी पदवी संपादन केली. १९९० मध्ये त्यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी संपादन केली. १९९० ते ९५ या काळात ते चेन्नईच्या एम.एस.स्वामिनाथन संशोधन केंद्रात वैज्ञानिक कोस्टल सिस्टिम रिसर्च प्रोग्रामचे प्रमुख होते. १९९५ ते ९९ या काळात ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रधान वैज्ञानिक होते. १९९९ ते २००१ दरम्यान ते मानव साधन विकास संस्थेचे संचालक (कार्यक्रम) होते. तसेच, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये २००१-२००३ या काळात संचालक (संशोधन) होते. ५ जानेवारी २००५ रोजी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. (विशेष प्रतिनिधी)