शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी राजेंनी उपोषण करू नये; मुंबईत बैठक घेऊन चर्चा करू : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 15:24 IST

भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही.

ठळक मुद्देपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार

पुणे :  मराठा समाजातील मुलांसाठी काम करणारी सारथी संस्था वाचविण्यासाठी शनिवार (दि.11) रोजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या  बाहेर उपोषणास बसणार आहे. त्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सारथी संस्थे बाबत दोन बाजूसमोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी सचिवाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे. असे त्यांनी सांगितले.पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यापूर्वी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या उमेदवाराची मुलाखत घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. जिल्हा परिषद हे राजकारणातील शक्तीस्थळ आहे. कारण येथून आमदार खासदार होतात, भविष्यात जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला दिला जाईल. मात्र होणारी विकास कामे ही दर्जेदारच झाली पाहिजे. त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद सदस्यांना दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पवार यांनी घेतल्या यावेकी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीGovernmentसरकार