शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

सलमान खानची सुनावणी १ जुलैला

By admin | Updated: June 16, 2015 03:32 IST

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दंड झालेला अभिनेता सलमान खान याने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दंड झालेला अभिनेता सलमान खान याने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर येत्या १ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोमवारी या अपील याचिकेवर न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या खटल्याची कागदपत्रे तयार नसल्याचे सलमानचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने या खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्यायची आहे. त्यामुळे ही कामे तत्काळ पूर्ण करा, असे बजावले व ही सुनावणी तहकूब केली. वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत २००२ मध्ये सलमानने पाच जणांना चिरडले. त्यात एकाचा बळी गेला. यासाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमानला पाच वर्षांची शिक्षा व २५ हजारांचा दंड ठोठावला. याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने सलमानला जामीन मंजूर केला व ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली.