शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 06:28 IST

"परमबीर सिंह भाजपला शरण जाऊन फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत"

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे  दावे करीत आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

फडणवीस यांनी ३ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी जे कटकारस्थान रचले होते, ते मी १५ दिवसांपूर्वी जनतेसमोर आणले. त्यामुळे फडणवीसांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना पुढे केले आहे. वाझे हा देशद्रोहाच्या व दोन खुनांच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीमध्ये स्फोटके ठेवणे आणि नंतर गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्ह्यांचा परमबीर सिंह सूत्रधार आहे. दोघेही फडणवीस यांच्या सांगण्यावरून बोलत आहेत, अशी टीका देशमुख यांनी एक्स समाजमाध्यमाद्वारे केली आहे.

परमबीर सिंह यांना आम्ही ३ वर्षांपूर्वी निलंबित केले होते, तेव्हाच त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून अटक होणार होती, पण भाजपला शरण जाऊन आता ते फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत, अशी टीकाही देशमुख यांनी केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझे