शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. काल (दि.२६) रोजी चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तातडीने चाकणकर यांची निवड करण्यात आली. 

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. काल (दि.२६) रोजी चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तातडीने चाकणकर यांची निवड करण्यात आली. 

     चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याचर्चेला दुजोरा मिळत असून वाघ यांनी शुक्रवारी उशिरा आपला राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. त्यानंतर आज पुण्यात सुरु असलेल्या मुलाखतींच्या दरम्यान चाकणकर यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्याकड़े देण्यात आले. चाकणकर या पक्षात अनेक वर्ष कार्यरत असून त्यांनी पुण्याचे महिला शहराध्यक्षपद भूषवले आहे. नुकतीच त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे चाकणकर यांना प्रदेश कार्यकारिणीत घेतले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र थेट वाघ यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान त्या खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. 

या निवडीविषयी त्या म्हणाल्या की, 'माझ्यावर विश्वास ठेऊन पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा आनंद निश्चित आहे.  आमच्याकडे कायमच महिलांचा सन्मान राखला जातो. यापुढेही राज्यातील सर्व महिलांचे प्रश्न मार्गी लागतील असे काम करण्याचा प्रयत्न असेल. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांची आभारी असेन'. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChitra Waghचित्रा वाघAjit Pawarअजित पवार