शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 09:53 IST

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बीड  - माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशात आतापर्यंत घडलेल्या सर्व बॉम्बस्फोटांमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी केला आहे. त्याबरोबरच नरेंद्र मोदी आणि अमिह शाह हे खुनी असून, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. काल बीडमध्ये झालेल्या संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेला उपस्थित असलेल्या बी.जी. कोळसे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते.  कोळसे पाटील म्हणाले की, ''आरएसएस ही देशाची शत्रू असून, नरेंद्र मोदी आणि अमिक शाह दलाल आहेत. साडेपाच वर्षांत रोजगार संपला, बँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्यायव्यवस्था, नोकरशाही धोक्यात आली आहे. सीएए, एनआरसी कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याची गरज आहे.'' यावेळी कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला. देशात आतापर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, तसेच यासंदर्भातील पुरावे  मी शरद पवाय यांच्याकडे दिला आहेत, असेही ते म्हणाले तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खुनी असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा