शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 11:53 IST

रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली.

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरवता आली नसली तरी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या आमदारकीने हे शक्य झाले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या मातोश्रींचे नाव घेत काल आमदारकीची शपथ घेतली. यानंतर त्यांनी थेट जवळच असलेला गेट वे ऑफ इंडिया गाठला. 

रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली. यावेळी जो तो त्यांना त्यांचा मतदारसंघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव सांगत होता. रोहित पवार त्यांच्याशी हसत खेळत बोलत सेल्फी देत होते.

रोहित पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच घेतलेले आहे. यामुळे कॉलेज जिवनाल्या आठवणीही त्यांनी ताज्या केल्या. आमदार झाल्यावर एखाद्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांचा तामझाम, मोठमोठ्या गाड्यांचा ताफा आणि तेवढेच ऐटीत  वावरणे आदी ओघानेच येते. परंतू रोहित पवार यांचे पवार कुटुंबातील सदस्य असूनही सामान्यांमधला वावर सामान्यासारखाच होता. भेटायला येणाऱ्या सर्वांशी हास्तांदोलन करत चिमुकल्यांशी संवाद साधला. 

यानंतर पुण्यातील वयोवृद्धांसोबत सायकलिंगचाही आनंद घेतला. या वयोवृध्दांचा ग्रुप गेल्या काही वर्षांपासून पुणे ते मुंबई अशी सायकल फेरीचे आयोजन करत असतो. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019