शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक

By admin | Updated: October 10, 2016 22:21 IST

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या प्रतिशोधासाठी पाकिस्ताननं आता सायबर हल्ले सुरू केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या प्रतिशोधासाठी पाकिस्ताननं आता सायबर हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबईतल्या शासकीय विधी महाविद्यालयाचे (http://glcmumbai.com) संकेतस्थळ हॅक केलं आहे. या संकेतस्थळावर गेल्यास पाक सायबर पायरेट्स असा मेसेज दिसत आहे. दरम्यान पाकिस्तानी सायबर पायरेट्सकडून हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. या संकेतस्थळावर गेल्यास
national securities depositary limited...OOPPPSS
To all indians out there..surgical strike ...lolx buhahahahhahahahhaha!!!!! ../logout, असा मजकूर दिसत आहे.  विधी महाविद्यालयाच्या संकेतस्थळ भेट देऊ नका, अन्यथा तुमचा आयपी एड्रेस आणि वैयक्तिक माहिती धोका पोहोचण्याची संभावना आहे, असं आवाहनही विद्यार्थ्यांनी केलं आहे. याआधी पाकिस्तानकडून 7 देशांतील भारतीय दूतावासांच्‍या वेबसाइट हॅकर्स ग्रुपने हॅक केल्‍या होत्या. त्‍यात तुर्की, ग्रीस, मॅक्सिको, ब्राजील, रोमानिया, तजाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.