लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा - Marathi News | RBI has asked to Banks that reduce interest, make loans cheaper Those buying houses and vehicles may get relief soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा

रेपो दरातील ०.५० टक्के कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आरबीआयचे अहवालात आवाहन; रिअल इस्टेट, वाहन उद्योगाला बूस्टर डोस मिळेल. ...

आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! - Marathi News | Todays Horoscope 27 June 2025: rashi bhavishya In Marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा - Marathi News | Shaktipeeth Expressway: ...this is the highway of economic crisis; Finance Department warns of debt increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा

Nagpur to Goa Shaktipeeth Expressway Latest News: राज्य मंत्रिमंडळाने या महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश - Marathi News | 1500 pan-religious homily in Mumbai was taken down, Chief Minister Devendra Fadnavis' campaign was a success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश

मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. कुठेही, कसलाही विरोध न होता सर्व धार्मिक स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यास सगळ्यांनी सहकार्य केले. ...

पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा - Marathi News | Once again, a body was found in a blue drum, its legs and neck were tied with rope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

Punjab Crime News: काही महिन्यांपूर्वी मेरठमध्ये निळ्या ड्रममध्ये लपवलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून तो मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा न ...

...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ - Marathi News | ...then farmers will go on the blacklist and will not get the benefits of any scheme for five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ

खरीप हंगामातील कांदा व कापूस या नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता असेल. उर्वरित अधिसूचित पिकांसाठी हा हप्ता २ टक्के असेल. ...

विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही? - Marathi News | cold war going on between Ajit Pawar and Eknath Shinde in the Mahayuti government. Why is the BJP having to mediate in this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?

अजितदादांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक असणे साहजिकच; शिवाय शिंदे अजून उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत रुळलेले नाहीत! ...

जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय? - Marathi News | Around the world: Rs 600 for a 5-minute hug in China, what's the 'man mums'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?

जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड. ...

अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का? - Marathi News | Editorial: Now the Shaktipeeth tower... Will the state be able to afford it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?

समृद्धी महामार्गाला आता अडीच वर्षे होऊन गेली तरीही मालवाहतूक व प्रवासी वाहनांच्या टोलच्या माध्यमातून किती महसूल मिळाला? ...

नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत - Marathi News | Navi Mumbai: 39 Pakistani containers seized at JNPA port, DRI takes action; Goods worth nine crores seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

Pakistani Container Seized by DRI in JNPA: वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकने ओळख लपवून हे ३९ कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले. ...

वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात - Marathi News | Electricity will become even cheaper; Price reduction due to savings of Rs 66,000 crore in procurement costs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात

पाच वर्षांत वीज खरेदीत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरूपात येत आहे. ...

हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे - Marathi News | The issue of compulsory Hindi language has heated up in Maharashtra! Raj Thackeray, Uddhav Thackeray's two separate fronts against the compulsory Hindi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे

मनसे ५ जुलैला, उद्धवसेना ७ जुलैला रस्त्यावर उतरणार: ५ जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे, तर उद्धवसेनेने मराठी भाषा केंद्राच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ...