शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'येथे' थेट मुलाखतीद्वारे अधिकारी पदांसाठी भरती, पगार 1 लाखहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 10:08 IST

अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्‍छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा.

 नवी दिल्ली - नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये टेक्निकल ऑफिसर, वरिष्ठ टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर तसेच इतरही काही पदांसाठी भरती होत आहे. यासाठी योग्‍य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 10वी पासपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत नोकरीची संधी आहे. येथे एकूण 45 रिक्‍त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत पास व्हावे लागेल. मात्र, वरिष्ठ पदांसाठी, थेट मुलाखतीच्या माध्यमाने भरती करण्यात येईल. 

अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्‍छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा.

NCL Recruitment 2020: जारी पदांची माहिती - टेक्‍निशियन - 20टेक्निकल असिस्‍टंट - 10टेक्निकल ऑफिसर - 12सीनियर टेक्निकल ऑफिसर - 02सीनियर टेक्निकल ऑफिसर (फायर सेफ्टी) - 01एकूण पदे - 45

आवश्यक पात्रता -अधिकारी पदासाठी अर्ज करताना, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये B.E./B.Techची पदवी, तसेच निर्धारित अनुभव असणे आवश्यक आहे. तर, टेक्‍नीशियन पदांसाठी सायंस स्‍ट्रिममधून 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार उमेदवारांच्या वयाची पात्रताही वेगवेगळी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पहावी. 

UR/ EWS /OBC कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी अर्जासाठीची फीस 100/- रुपये आहे. तर इतर आरक्षित कॅटेगिरीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क नाही. 2 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख 02 डिसेंबर आहे. तसेच उमेदवारांना आपल्या अर्जाची हार्ड कॉपी 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल. 

फॉर्म अथवा अर्ज पाठवण्याचा पत्ता -प्रशासनिक अधिकारीCSIR – राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळाडॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – 411008 (महाराष्‍ट्र)

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  अप्‍लाय करण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीMaharashtraमहाराष्ट्र