शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणांचा सेफ गेम! नवनीत राणा भाजपाच्या चिन्हावर लढणार? म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 15:34 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी राज्यात चुरस वाढू लागली आहे. शिवसेनेचे दोन भाग, राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आहेत. यामुळे हे पक्ष एकमेकांच्या गटाच्या उमेदवारांना पाडण्यातच धन्यता मानण्याची शक्यता आहे. यामुळे तिसऱ्याचाच लाभ होताना देखील दिसणार आहे. अशातच अमरावतीमध्ये काय होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. यावर आता आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजप नेते व बावनकुळे यांना वाटतेय की नवनीत राणा यांनी भाजपाच्या चिन्हावर लढावे. आम्ही देवेंद्र फडणवीस व केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहोत. शिवाय NDA चा घटक देखील आहोत, असे राणा म्हणाले. 

 देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनीत राणा आशीर्वाद देतील.  आम्ही NDA चे घटक आहोत यामुळे ते नवनीत राणा यांना पाठींबा देतील. आम्ही आघाडी धर्माचे पालन केले आहे, भाजपही आघाडी धर्माचे पालन करेल. नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपा