शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

By admin | Updated: March 17, 2015 17:02 IST

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच असून पाचगणीमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमत
पाचगणी, दि. १७ - राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच असून पाचगणीमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी हा प्रकार घडला असून पोलिसांनी मुजफ्फर मुस्ताक शेख (१८) या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज शहरात बंद पुकारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका काल घरासमोरील अंगणात खेळत होती, मात्र थोड्या वेळाने तिची आई अंगणात आली असता त्यांना  मुलगी दिसली नाही. तिचा शोध घेतला असता आरोपी व मुलगी आरोपीच्या घरात आढळले. पीडित मुलगी वेदनेमुळे रडत होती. घडलेला प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी हा प्रकार कुटुंबियांना कथन केला आणि त्यांनी पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम ३७६  व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून गेल्या वर्षांत राज्यात अत्याचाराच्या १३,८२७ तक्रारी नोंदवण्यात आल्या.