शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटी’चा कारभार रामभरोसे; दोन हजार विद्यार्थी ‘विधी’ अभ्यासक्रमास मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:51 IST

राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हे अमेरिकेला गेले असून त्यांचा पदभार माणिक गुरसळ यांच्याकडे देण्यात आला.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हे अमेरिकेला गेले असून त्यांचा पदभार माणिकगुरसळ यांच्याकडे देण्यात आला. पण त्यांच्या आर्इंचे निधन झाल्यामुळे तेही रजेवर गेल्याने दौलत देसाई या अधिकाऱ्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र देसाई आपल्याकडे ‘तात्पुरता’ पदभार असल्याचे सांगत कोणताही निर्णय घेण्यास धजावत नाहीत.सीईटी सेल आणि ही प्रक्रिया राबविणारी एमकेसीलने घातलेला हा घोळ विद्यार्थ्यांच्या जीवाशी बेतणारा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.कोणत्याही प्रवेश परिक्षेत इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज कधीही बाद होत नाहीत. मुळात एखाद्या प्रवेश परिक्षेच्या शेवटी विद्यार्थ्यांची गुणवत्ता हाच त्याचा प्रवेशाचा निकष असला पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजचा पर्याय दिले नाही तर त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला जे महाविद्यालय उपलब्ध होईल त्यात प्रवेश देण्याची तरतूद असली पाहिजे. मात्र या संपूर्ण प्रकरणात गुणवत्ता डावलून केवळ पर्याय दिले नाहीत म्हणून हजारो विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेशापासून वंचित ठेवले आहे, यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर आपल्याला तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.विधी अभ्यासक्रमास २ हजार विद्यार्थी मुकणारसदोष प्रवेशप्रक्रियेमुळे सुमारे दोन हजार विद्यार्थी विधीच्या पदवी अभ्यासक्रमास मुकणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा वैद्यकीय, इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी मूळ अर्जामध्येच पर्याय मागितले जातात. ही सर्वमान्य पध्दती असताना विधी प्रवेशाच्या बाबतीत मात्र प्रवेशाकरिता एक अर्ज आणि कॉलेज निवडीसाठी दुसरा अर्ज अशी व्यवस्था करण्यात आली. ज्यांनी पर्याय दिले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रोव्हीजनल मेरिट लिस्टमध्ये बाद ठरविण्यात आले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी