शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर प्रुफ’ लिफाफ्यातून भावाकडे पोचणार राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:05 IST

शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठविण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

- तेजस टवलारकर- पुणे : बहिण-भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण राखीपौर्णिमा दोन दिवसांवर आला असून, विविध आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या राख्या आपल्या भावाला पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी गर्दी केली आहे. पावसात ही राखी भिजू नये म्हणून खास वॉटर प्रुफ लिफाफा उपलब्ध केले आहेत.       शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठविण्यासाठी रांगा लागल्या आहेत. रविवार आणि सोमवार दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे मंगळवारी गर्दी वाढलेली दिसून आली.  राखी वेळेत पोहचावी यासाठी बहिणींची धावपळ सुरू आहे. भावांचीही बहिणीला भेट वस्तू देण्यासाठी धावपळ सुरू आहे. भावांनी देखील पोस्ट ऑफिसमध्ये बहिणीला भेट वस्तू पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.  सध्या पावसाळा असल्याने बहिणीने पाठविलेली राखी भिजून नये, म्हणून टपाल विभागाकडून ‘वॉटर प्रुफ’ लिफाफा तयार केला आहे.  पावसामध्येसुद्धा या लिफाफ्यामधून राखी सुरक्षित भावापर्यंत पोहोचणार आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी बहिणीला तिच्या भावापर्यंत राखी पोहचावी  यासाठी राख्यांच्या लिफाफ्यांना प्राधान्य दिले जात आहे. .................................................................................................. राखीपौर्णिमेचा सण दोन दिवसांवर आल्यामुळे टपाल कार्यालयात गर्दी वाढली आहे. पावसात राख्या खराब होऊ नये यासाठी 'वॉटरप्रुफ' लिफाफ्याची सोय केली आहे. राखी लवकर पोहचावी, याला प्राधान्य दिले जात आहे.                               पोस्ट मास्तर, नवसह्याद्री पोस्ट ऑफिस, कर्वेनगर ...................................................................................राखीपौर्णिमेला घरी पोहचू शकत नाही. म्हणून पोस्टाच्या माध्यमातून राखी पाठवत आहे. मी दीड तास रांगेत उभे राहिल्यावर राखी पाठविण्यासाठी माझा नंबर आला. - शिवानी चव्हाण

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधनPost Officeपोस्ट ऑफिस