शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राज्यसभेसाठी वंदना चव्हाण, अनिल देसार्इंना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:27 AM

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.राज्यसभेच्या एकूण ५८ जागा रिक्त होत आहेत. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, डी.पी.त्रिपाठी, काँग्रेसचे रजनी पाटील, राजीव शुक्ला, शिवसेनेचे अनिल देसाई आणि भाजपाचे अजयकुमार संचेती या सहा सदस्यांचा समावेश आहे. रिक्त जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे.यासाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. रजनी पाटील व राजीव शुक्ला पुन्हा प्रयत्नशील असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात यावे,यासाठी काँग्रेसमधील एक गट प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Desaiअनिल देसाईVandana Chavanवंदना चव्हाण