शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election 2026 : मोठी बातमी! राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंनी दिली नव्या चेहऱ्यांना संधी; शिवसेनेचे धक्कातंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:59 IST

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणूक जाहीर झाली असून काल भाजपाने आणि महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर केले आहेत.

Rajya Sabha Election 2026 :राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली असून देशभरात मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.  भाजपासह महाविकास आघाडीनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची नावे आता समोर आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आणि  रोहित टिळक यांना फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक होते. पण, आता शिंदे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची माहिती समोर आली आहे. या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या असून त्यांनी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळले आहे.बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणारभाजपाकडून चार उमेदवारांची  नावे जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तावडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही भाजपाने पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे. या दोन प्रमुख नेत्यांबरोबरच माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही उमेदवार निश्चित करण्यात आला आहे.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत आणि भाजपचे सहकार्य यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. राज्यातील राज्यसभेच्या सातही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Election 2026: Shinde gives opportunity to new faces.

Web Summary : For Rajya Sabha 2026, Eknath Shinde's Shiv Sena nominates Jyoti Waghmare and Rohit Tilak, prioritizing fresh faces. BJP nominates Vinod Tawde, Ramdas Athawale, Maya Inavate and Ramrao Wadkute. Sharad Pawar is also set to return to Rajya Sabha.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026Eknath Shindeएकनाथ शिंदे