शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 20:49 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत.

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत. राज्यात दुष्काळ असताना सरकार साखर कारखान्यांना 550 कोटी रुपये मदत देणार असल्याच्या वृत्तावर त्यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे.

 तहाणलेला महाराष्ट्र पाणी मागत आहे आणि आपल्या राज्याचे संवेदनशील महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेल्या साखर कारखान्यांना कोट्यवधींची मदत करत आहे. यावरून सारखे पाणी दे, पाणी दे म्हणणाऱ्या जनतेला सरकार कसे गप्प बसवत आहे, याची मार्मिक व्यंग राज ठाकरे यांनी साकारले आहे. 

दैनंदिन वापरासाठी, जगण्यासाठी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेपेक्षा राज्य सरकारला ऊस आणि साखर कारखाने महत्वाचे वाटत आहेत. यामुळे सारखी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेला उद्देशून सरकार जनतेला कोपऱ्यात बसण्यासाठी दटावत आहे. ' वा...! जा बघू , तिथे कोपऱ्यात जाऊन बस! साऱखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या !  याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही!' असे सांगत साखर कारखान्यांमधील भ्रष्टाचाराला सरकार कसे खतपाणी घालतेय यावरही प्रकाश टाकला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेState Governmentराज्य सरकारSugar factoryसाखर कारखानेwater scarcityपाणी टंचाई