रायगडमध्ये २४ तासात ६३.२०मिमी पाऊस

By Admin | Updated: June 14, 2016 11:32 IST2016-06-14T11:32:41+5:302016-06-14T11:32:41+5:30

गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात एकुण ६३.२० मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद श्रीवर्धन येथे झाली आहे.

Raigad receives 63.20 mm rain in 24 hours | रायगडमध्ये २४ तासात ६३.२०मिमी पाऊस

रायगडमध्ये २४ तासात ६३.२०मिमी पाऊस

>जयंत धुळप 
अलिबाग, दि. १४ -  गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात एकुण ६३.२० मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद श्रीवर्धन येथे झाली आहे.
 
जिल्ह्यात अन्यत्र म्हसळा १७, मुरुड ९, तळा ६, पोलादपुर ४, सुधागड ३, माथेरान २ तर माणगांव येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्यातील सरसरी पर्जन्यमान ३.९५ मिमी आहे.
 

Web Title: Raigad receives 63.20 mm rain in 24 hours