रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 108 मिमी पाऊस

By Admin | Updated: June 13, 2016 09:55 IST2016-06-13T09:54:37+5:302016-06-13T09:55:18+5:30

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 108.40 मिमी पावसाची नोंद झाली.

Raigad district received 108 mm rain in the last 24 hours | रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 108 मिमी पाऊस

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 108 मिमी पाऊस

>(जयंत धुळप)
रायगड, दि. १३ - सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 108.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या 24तासांतील जिल्ह्यातील हे पर्जन्यमान सरासरी 6.78 मिमी आहे. याच गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वाधिक 20 मिमी पावसाची नाेंद मुरुड येथे झाली आहे. अऩ्यत्र सुधागड 17; राेहा 16; श्रीवर्धन 14;तळा 13 मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

Web Title: Raigad district received 108 mm rain in the last 24 hours