शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 18:30 IST

राफेलवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून भाजपतर्फे देशभर सत्तर पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे.

पुणे : राफेल कराराबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करत असलेले आरोप खोटे आहेत. हे आरोप ज्या खोट्या माहितीच्या संदर्भात केले जात आहेत त्या माहितीचा खबरी त्यांनी जाहीर करावा असे आव्हान खासदार पूनम महाजन यांनी दिले आहे. राफेलवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून भाजपतर्फे देशभर सत्तर पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. याचाच भाग म्ह्णून महाजन यांनी पुण्यात विचार मांडले. यावेळी  आमदार योगेश टिळेकर, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

                      पुढे त्या म्हणाल्या की, बोफोर्स घोटाळ्याचा कलंक धुवून काढण्यासाठी राहुल गांधी सरकारवर आरोप करत आहेत. काँग्रेसच्या राफेलबाबच्या तक्रारी असतील त्याबद्दल संसदेत चर्चा करावी. परंतु संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत असल्याचेही महाजन म्हणाल्या.चौकीवर ही चोर हैं’ म्हणत काँग्रेसकडून राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्याला उत्तर म्हणून महाजन यांनी पत्रकार परिषदेत भाजपतर्फे युक्तिवाद केला. 

टॅग्स :PuneपुणेRafale Dealराफेल डीलPoonam Mahajanपूनम महाजनBJPभाजपाcongressकाँग्रेस