शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:41 IST

तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत अनेकांवर पुष्पा चित्रपटाने भुरळ पाडली आहे.

सातारा: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. एका विद्यार्थ्यांवर तर चित्रपटाचा इतका फिव्हर चढला की, त्याने दहावीच्या सराव पेपरमध्ये 'सर्वपल्ली' राधाकृष्णन लिहिण्याऐवजी 'श्रीवल्ली' राधाकृष्णन लिहिलं. याचा एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

'पुष्पा' चित्रपटाने देशभर धुमाकूळ घातला असून त्यातील डॉयलॉग आणि गाण्यांची स्टाईल कॉपी करुन अनेकजण लोकप्रिय होत आहेत. प्रत्येकाच्या तोंडात या चित्रपटांची गाणी आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत, पण विद्यार्थ्यांवरील पुष्पाचा फिव्हर कमी होत नाहीये. असाच एक पुष्पा फिव्हर चढलेला दहावीचा विद्यार्थी त्याच्या सराव पेपरमध्ये 'सर्वपल्ली'ऐवजी 'श्रीवल्ली' लिहून मोकळा झाला. 

कुठे घडला प्रकार ?फलटण तालुक्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असा उल्लेख करण्याऐवजी विद्यार्थ्याऩे 'श्रीवल्ली' असा उल्लेख केला. त्याचा पेपर तपासताना शिक्षकाच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी संबंधित पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची 'श्रीवल्ली' चूक दाखवून दिली. यावरुन पुष्पा चित्रपटाने तरुणांसोबत शाळकरी मुलांनाही भुरळ पाडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Pushpaपुष्पाsatara-pcसातारा