शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसंबधी धोरणाच्या बदलाला सपाचा विरोध, यात्रेंकरुना त्रास नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 20:06 IST

हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने पुढील वर्षापासून लागू करण्यात येणा-या हज यात्रेच्या प्रस्तावित धोरणामधील अनेक शिफारशी या चुकीच्या व अन्यायकारक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या लागू करु नयेत

 मुंबई  - हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने पुढील वर्षापासून लागू करण्यात येणा-या हज यात्रेच्या प्रस्तावित धोरणामधील अनेक शिफारशी या चुकीच्या व अन्यायकारक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या लागू करु नयेत, असा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्याबाबत हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद अहमद खान यांना दिले. जर शिफारसीची अंमलबजावणी केल्यास देशभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.हज कमिटीच्या २०१८ ते २०२२ पर्यतची धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या पाचजणांच्या समितीने आपला अहवाल शनिवारी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना सादर केला आहे. शक्यता आहे.त्यामध्ये ४५ वर्षावरील चार महिलांना (मेहरम) एकट्याने प्रवासाला मंजुरी देणे, ७० वर्षावरील जेष्ठांना प्राधान्याची सवलत बंद करणे, प्रस्थांनाची ठिकाणी २२ वरुन ९ ठिकाणी करणे अशा वादग्रस्त शिफारशींचा समावेश आहे. त्या लागू करणे अन्यायकारक आहेत. महिलांना एकट्याने हज यात्रेला अनुमती देणे हे धर्मबाह्य असल्याचे सांगून आझमीं यांनी त्या कोणत्याही परिस्थितीत लागू करु नये असे सांगितले. यावेळी शिष्टमंडळात अबरार अहमद सिद्धीकी, नूर मोहम्मद मुन्ना, आशिश ठाकूर, मुन्ना भाई आदींचा समावेशा होता. निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमीMaharashtraमहाराष्ट्रMuslimमुस्लीम