म्हाडाची जाहिरात दोन दिवसांत
By Admin | Updated: May 27, 2016 01:34 IST2016-05-27T01:34:40+5:302016-05-27T01:34:40+5:30
म्हाडाच्या परवडणाऱ्या दरातील सुमारे एक हजार घरांच्या सोडतीची जाहिरात येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

म्हाडाची जाहिरात दोन दिवसांत
मुंबई : म्हाडाच्या परवडणाऱ्या दरातील सुमारे एक हजार घरांच्या सोडतीची जाहिरात येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
या एक हजार घरांपैकी अधिकाधिक घरे गोरेगावमधील सिद्धार्थ नगर येथे असणार असून, जुलै महिन्याच्या पूर्वार्धात म्हाडाची घरांची सोडत काढण्यात येईल. यापूर्वी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढली आहे.