शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

सोलापुरात पुलावरून कोसळली खासगी बस

By admin | Updated: October 8, 2014 04:09 IST

आंध्र प्रदेशमधील भाविकांची खासगी बस करमाळा तालुक्यातील कविटगावाजवळ पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळली.

करमाळा (जि. सोलापूर) : आंध्र प्रदेशमधील भाविकांची खासगी बस करमाळा तालुक्यातील कविटगावाजवळ पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळली. या अपघातात ८ प्रवासी ठार तर १७ जण जखमी झाले. हा अपघात अहमदनगर-टेभूर्णी राज्यमार्गावर मंगळवारी पहाटे ३च्या सुमारास झाला.आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्याच्या मच्छलीपट्टणम खेड्यातील भाविक गायश्री ट्रॅव्हलच्या बसने शिर्डीला गेले होते. तेथून ते पंढरपूरकडे जात असताना कविटगावानजीक चालक बोधीरमेश बाबू यांचा ताबा सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली. या अपघातात बसमधील चलगलचेट्टी पांडुरंगरंगा (६०), व्यंकटेश रम्मा गेंदल (४५), लक्ष्मी (४५), रेश्मा (२०), शेवमणी (४५), लक्ष्मीपालमुड्डू (५५) व एन. लक्ष्मीकुमारी (५५) हे जागीच ठार झाले. बसमध्ये एकूण ६० भाविक होते.