शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा 'पुणेरी पगडी'ची : अशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पगडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:55 IST

काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेली पुणेरी पगडी मंगळवारी पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी शरद पवार नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे  पगडीची हवा झाल्याचे दिसून आले आहे.

पुणे :  काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेली पुणेरी पगडी मंगळवारी पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी शरद पवार नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे  पगडीची हवा झाल्याचे दिसून आले आहे.आज पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना देण्यात आलेली पगडी त्यांना फक्त आवडलीच नाही तर ती दिल्लीलाही नेण्यात आली.

           आज पुण्यात शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी मोदी यांचे पुणेरी पगडी आणि उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी ही आगळीवेगळी पगडी बघून त्यांना आनंद तर झालाच पण त्यांच्या टीमने ही पगडी दिल्लीलाही नेली.

           काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पुणेरी विरुद्ध फुले पगडी असा वाद सुरू झाला होता.त्यात पुणेकरांचा अपमान झाल्याचेही म्हटले गेले.अखेर पवार यांनीचं या वादावर पडदा टाकला. मात्र तेव्हापासून भाजपच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी देऊनच सन्मान करण्याची प्रथा सुरू झाली. मोदी यांचेही स्वागत त्याचं प्रथेप्रमाणे करण्यात आले.

            दरम्यान मोदी यांच्यासाठी मुरुडकर झेंडेवाले यांनी खास पगडी बनवली असून त्यात मोती आणि खड्यांनी कलाकुसर करण्यात आली आहे.ही कलाकुसर करताना खडे मेट्रोच्या आकाराप्रमाणे दिसतील असाही प्रयत्न यावेळी करण्यात आला.मोदी यांच्यासह रतन टाटा यांच्यासाठीही पगडी बनवण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रोSharad Pawarशरद पवार