महाराष्ट्रातील तीन पोलिसांना राष्ट्रपती पदक
By Admin | Updated: January 24, 2017 19:14 IST2017-01-24T17:50:59+5:302017-01-24T19:14:21+5:30
यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील तीन जणांचा राष्ट्रपती पोलिस पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील तीन पोलिसांना राष्ट्रपती पदक
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील तीन पोलिसांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, रत्नागिरीतील पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे एपीआय शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.