शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया रेंगाळली; विद्यार्थी, पालक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:33 IST

निकाल लागून दोन महिने उलटले

सांगली : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट पीजी-२०२५’चा निकाल लागून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त होत आहे.नीट पीजी २०२५ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली. यावर्षी प्रथमच एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. १९ ऑगस्ट २०२५ रोजी निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेच्या निकालाआधारे वैद्यकीय पदवीधारकांना एम. डी., एम. एस., डी. एन. बी. (६ वर्षांचा अभ्यासक्रम) आणि पीजी डिप्लोमा यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.यावर्षी २ लाख ४२ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ लाख ३० हजार ११४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.प्रवेश शुल्क जाहीर नाहीअनेक महाविद्यालयांनी अद्याप प्रवेश शुल्क जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था आहे. प्रवेशाचे गणित आखताना अनेक अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Medical PG admissions delayed; students, parents frustrated by the wait.

Web Summary : NEET PG-2025 results are out, but admission processes haven't started, causing frustration. Students and parents demand immediate commencement. Many colleges haven't declared fees, adding to the confusion and difficulty in planning admissions.