शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोफत कोरोना लस मिळावी- फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 22:36 IST

विरोधी पक्षनेते फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

ठाणे: लसी संदर्भात जे प्रोटोकॉल आहेत. ते केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरविले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे, अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि किमान गरीब आणि मध्यमवर्गीयांना ही लस मोफत देता येईल, अशी भाजपची मागणी असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात गुरुवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. यावेळी फंड बाबत राज्य सरकारची रोजचीच बोबाबोंब असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. 

ठाण्यातील कोपरी येथे भारतरत्न अटल कमानीचे लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. तसेच नगरसेवक भरत चव्हाण यांनी श्री नवचंडी महायज्ञाच्या ठिकाणी नवदुर्गा यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. याचदरम्यान फडणवीस यांच्या हस्ते नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार कपिल पाटील,आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, नगरसेवक चव्हाण आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, २०२१ मध्ये कोरोनाचा शेवट होईल. तसेच आईचा (देवी) आशीर्वाद आणि शक्ती घेऊन जोमाने काम करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस