शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Politics: मुख्यमंत्र्यांना समजवा, विकासात राजकारण नको, फडणवीस यांचा अशोक चव्हाणांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:00 IST

Maharashtra Politics: गुजरात-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामात राज्य शासनाने खोडा घातला आहे. त्यामुळे या ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने होत असताना राज्यात मात्र ते बंद पडले आहे. यामागे छोटे राजकारण आहे. अशोकराव, तुम्ही मजबूत नेते आहात.

 नांदेड : गुजरात-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामात राज्य शासनाने खोडा घातला आहे. त्यामुळे या ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने होत असताना राज्यात मात्र ते बंद पडले आहे. यामागे छोटे राजकारण आहे. अशोकराव, तुम्ही मजबूत नेते आहात. तुम्हीच मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा, की विकासकामात राजकारण करू नका, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना  दिला.  तसेच नागपूर-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील फडणवीस यांनी दिले.  नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिवंगत गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी फडणवीस आणि चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री रविवारी एकाच व्यासपीठावर होते. यावेळी फडणवीस म्हणाले, गुजरात-मुंबई बुलेट ट्रेनसाठी जपानने पैसे दिले आहेत, ते अत्यंत कमी टक्के व्याजाने. मुंबई-नागपूर आणि पुढे नागपूर-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठीही जपानने पैसे दिले असते. परंतु छोटे राजकारण करून राज्यात बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले. 

नांदेड ते हैदराबाद या बुलेट ट्रेनची आमची मागणी आहे. रेल्वे राज्यमंत्री दानवेंना तुम्ही सांगा, पंतप्रधानांकडे त्यासाठी पाठपुरावा करा म्हणून. मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी रोजगार निर्मितीवर आमचा भर आहे.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाण