शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

पोलिस कार्यालयीन लिपिकांचे गुरुवारी राज्यभर लक्षवेध आंदोलन, नेमक्या मागण्या काय.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:56 IST

काळे कपडे परिधान करून कामकाज करणार

कोल्हापूर : पोलिस कार्यालयीन लिपिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने देऊनही यावर पोलिस महासंचालक कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गुरुवारी (दि.२७) राज्यभर लक्षवेध आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनादरम्यान सर्व लिपिक काळे रंगाचे कपडे परिधान करून कार्यालयीन कामकाज करणार आहेत.कर्मचारी भरती वेळेत होत नसल्याने पोलिस महासंचालक कार्यालयापासून ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि आयुक्तालयापर्यंत सर्वत्र लिपिकांवर कामाचा ताण वाढला आहे. दर्जेदार आणि गतिमान कामकाजासाठी कामाच्या स्वरुपानुसार कर्मचारी संख्येचा आकृतिबंध तयार करावा आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत.गेल्या वर्षभरात संघटनेने लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन मागण्या केल्या. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही नुकतेच निवेदन देण्यात आले. मात्र, यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने एक दिवस काळे कपडे परिधान करून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

..अन्यथा तीव्र आंदोलननिवेदन दिल्यानंतर काळे कपडे परिधान करून आंदोलन केले जाणार आहे. पोलिस महासंचालकांनी याची दखल घेऊन तातडीने पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

  • कर्मचारी आकृतिबंध नव्याने तयार करा
  • लिपिक संवर्गातील नोकर भरती करा
  • जिल्हा लिपिक संवर्गातील पदोन्नती मार्गी लावा
  • रखडलेल्या पदोन्नतींबद्दल निर्णय घ्या
  • पदोन्नतींध्ये सर्व संवर्गातील लिपिकांना समान न्याय मिळावा
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसagitationआंदोलन