शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

बालमैत्रिणींनी घेतले प्रेमासाठी विष; एकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:54 AM

एका तरुणावरील स्वत:चे प्रेम सिद्ध करण्यासाठी दोन बालमैत्रिणींनी विषाची परीक्षा घेत चॉकलेटमधून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्यात एकीने जीव गमावला.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : एका तरुणावरील स्वत:चे प्रेम सिद्ध करण्यासाठी दोन बालमैत्रिणींनी विषाची परीक्षा घेत चॉकलेटमधून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्यात एकीने जीव गमावला. दोघीही अल्पवयीन आहेत. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी, अशी ही घटना करवीर तालुक्यात घडली आहे.संज्ञा आणि अर्पिता (नावे बदलली आहेत) या दोघी बालमैत्रिणी. गावातील एका तरुणावर त्यांचे प्रेम जडले. प्रेमाच्या या त्रिकोनामुळे दोघींमध्ये ईर्षा, स्पर्धा आणि आसुया निर्माण झाली. स्वत:चे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्या दोघींनी स्वत:च्या हातावर तरुणाचे नावही गोंदवून घेतली.प्रेमांध झालेल्या या अल्पवयीन मुलींनी त्या तरुणावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी शेवटी विषाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विष घेऊनही जी जगेल तिचे प्रेम खरे आणि तिचाच तो तरुण, असे ठरले. त्यानुसार चॉकलेटमधून दोघींनी एकाचवेळी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्रास होऊ लागल्यानंतर घरच्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. संज्ञा ही युवती उपचार सुरू असतानाच गुरुवारी मरण पावली.>मालिका पाहून कल्पना?सध्या एका मराठी दूरचित्रवाहिनीवर ‘दुहेरी’ नावाची एक मालिका सुरू आहे. या मालिकेत एकसारख्या दिसणाºया दोन तरुणी एकाच तरुणावर प्रेम करताना दाखविल्या आहेत.याच मालिकेत या दोघींनीही आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी विष प्यायल्याचा एक प्रसंग आहे. त्या प्रसंगातूनच या युवतींना ही अशी जीवघेणी कल्पना सुचली की काय ते कळायला मार्ग नाही.