शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

प्लाझ्मा डोनरला आता मिळणार २,००० रुपये; आधीच्या दात्यांनाही मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:42 AM

प्लॅटिना प्रोजेक्टअंतर्गत निधीची तरतूद

अतुल जयस्वाल अकोला : कोरोना संसर्गावर ‘प्लाझ्मा थेरपी’ उपयुक्त ठरत असून, या उपचार पद्धतीसाठी आवश्यक असलेला प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला ५०० ऐवजी आता २००० रुपये देण्यात येणार आहेत. तसे परिपत्रक १७ आॅगस्ट रोजी काढले आहे. यापूर्वी प्लाझ्मा दान केलेल्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाकडून यापूर्वी ५०० रुपये प्रति डोनर अशी तरतूद करण्यात आली होती; परंतु राज्यभरात कुठेही याची अंमलबजावणी झाली नव्हती. प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे दात्याचा संपूर्ण दिवस खर्ची पडतो. यामुळे प्लाझ्मा दानासाठी कोणी फारसे पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. प्लाझ्मा दान करणाºयाला त्याने खर्च केलेले किमान प्रवास भाडे, जेवन व त्याच्या बुडालेल्या रोजगाराचा मोबदला मिळावा, यासाठी आता प्रत्येक दात्याला २००० रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा युनिट स्थापन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.२७३ दात्यांकडून ७७५ युनिट प्लाझ्मा संकलीतप्लॅटिना प्रोजेक्टअंतर्गत १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २७३ रक्तदात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. २३ आॅगस्टपर्यंत या रक्तदात्यांनी ७७५ युनिट प्लाझ्मा दान केल्याची नोंद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस