शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
3
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
4
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
5
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
6
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
9
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
10
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
11
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
12
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
13
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
14
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
15
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
17
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
18
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
19
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
20
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
Daily Top 2Weekly Top 5

चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:46 IST

Ajit Pawar vs Sharad Pawar MLa names: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. दिल्लीत खासदार, विधान परिषद सदस्य, दोन गट...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेने जे भोगले ते आज राष्ट्रवादी भोगत आहे. अजित पवारशरद पवार यांनी दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांना कोण कोण आमदार उपस्थित आहेत याची यादी आली आहे. अजित पवार यांच्या गटाने ४३ आमदारा सोबत असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार गटाने १३ आमदारा सोबत असल्याचा दावा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, धर्मराव आत्राम, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, अनिकेत तटकरे, संजय बनसोडे, सुनील शेळके, निलेश लंके, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी (एमएलसी), रामराजे निंबाळकर, दत्ता भरणे, आदिती तटकरे, विक्रम काळे (एमएलसी), धनंजय मुंडे, सुनील विजय टिंगरे, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप, नितीन पवार, इंद्रजीत नाईक, शेखर निकम, राजेश पाटील आदी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आहेत. 

तर शरद पवारांच्या बैठकीला १३ आमदार, ३ विधान परिषद आमदार आणि पाच खासदार उपस्थित आहेत. अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार हे आमदार उपस्थित आहेत. 

तर खासदारांमध्ये श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा), अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) वंदना चव्हाण (राज्यसभा) हे उपस्थित आहेत. तीन विधानपरिषद सदस्यांमध्ये शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी, एकनाथ खडसे हे उपस्थित आहेत.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष