शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित

By admin | Updated: February 10, 2015 02:43 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जानेवारी २0१४मध्ये झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (सिव्हिल) सेवा परीक्षा ग्रुप ए या मुख्य परीक्षेचा

तेजस वाघमारे,  मुंबईमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जानेवारी २0१४मध्ये झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (सिव्हिल) सेवा परीक्षा ग्रुप ए या मुख्य परीक्षेचा निकाल आणि ग्रुप बी परीक्षेचा मुलाखत कार्यक्रम रखडलेला आहे. परीक्षा होऊन एक वर्ष लोटले तरी निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांध्ये तीव्र नाराजी आहे.एमपीएससीने महाराष्ट्र अभियांत्रिकी (सिव्हिल) सेवा परीक्षेची जाहिरात २0१३ मध्ये दिली होती. पूर्व परीक्षा आॅक्टोबर २0१३ मध्ये तर १२ जानेवारी २०१४ रोजी मुख्य परीक्षा झाली. परंतु अद्यापपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. मुख्य परीक्षेला वर्ष लोटले तरी निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थी एमपीएससीच्या कार्यालयात संपर्क साधत आहेत. परंतु त्यांना कार्यालयातून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.या परीक्षेसह एमपीएससीने महाराष्ट्र अभियांत्रिकी (यंत्र) सेवा ग्रुप बी परीक्षा २0१४ मध्ये घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अद्यापपर्यंत या परीक्षेचा मुलाखत कार्यक्रम जाहीर झालेला नाही. परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखत कार्यक्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. या परीक्षांसह महाराष्ट्र वन सेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा एप्रिल २0१४मध्ये होऊनही मुख्य परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. शासनाकडून एमपीएससीच्या जागांबाबत घेण्यात येणारे निर्णय आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे परीक्षांचा कार्यक्रम लांबणीवर जातो. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाबाबत निश्चित दिनांक लगेच सांगता येणार नसल्याचे, एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन. मोरे यांनी सांगितले.