शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी उभारत असताना पवारांची निवृत्ती ही...; अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:15 IST

Sharad Pawar : पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, नेतृत्व बदलत राहते. पण एक अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर, मला वाटते महाविकास आघाडीचे नुकसान होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्यासंदर्भात घोषणा केली आहे. याचा केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर महाविकास आघाडी आणि देशाच्या राजकारणावरही परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. यातच आता, "केंद्रीय पातळीवर जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजप विरोधात आघाडी उभी करत आहे. अशावेळी पवारांची निवृत्ती ही न पटनारी गोष्ट आहे. त्यांनी असे करायला नको अशीच भावना आहे," असे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

चव्हाण म्हणाले, "पवारांसारख्या अनुभवी नेत्याने अशा प्रकारे अचानक राजीनामा देणे ही निश्चितपणे खटकणारी गोष्ट आहे. विशेषतः केंद्रीय पातळीवर जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजप विरोधात आघाडी उभी करत आहे. अशावेळी पवारांची निवृत्ती ही न पटनारी गोष्ट आहे. त्यांनी असे करायला नको अशीच भावना आहे. पण त्यांचा हा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेस पक्ष या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

महाविकास आघाडीवर परिणाम होईल? - पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, नेतृत्व बदलत राहते. पण एक अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर, मला वाटते महाविकास आघाडीचे नुकसान होईल. यामुळे त्यांचे राहणे गरजेचे आहे, असे मला वाटते. पण हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांची जी समिती गठित झाली आहे त्यांना घ्यावा लागणार आहे. मला वाटते समितीने या संपूर्ण गोष्टींचा विचार करून पवार साहेबांना त्यांच्या विचारावर फेरविचार करण्यासाठी भाग पाडावे, अशी आमची सर्वांची विनंती राहील.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी