शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 00:34 IST

बुडी मारून रेती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना लवकरच परवाने दिले जातील. यासंदर्भात तातडीने प्रक्रि या सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संबंधित विभागाला दिल्या.

भिवंडी :बुडी मारून रेती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना लवकरच परवाने दिले जातील. यासंदर्भात तातडीने प्रक्रि या सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संबंधित विभागाला दिल्या. या सूचनांमुळे तालुक्यातील काल्हेर ते गायमुख पट्ट्यात पारंपरिक रेती व्यवसाय करणाºया शेकडो भूमिपुत्रांना दिलासा मिळणार आहे.तालुक्यातील काल्हेरपासून कशेळी ते ठाण्यातील गायमुख खाडीतील क्षेत्र बुडी मारून रेती काढणाºया व्यावसायिकांसाठी राखीव आहे. हा शेतकºयांचा दुय्यम व्यवसाय असल्याने त्यामुळे येथील शेतकºयांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताम्रपत्र दिले आहे. अनेक वर्षांपासून पारंपरिक कोळी-आगरी व्यावसायिकांकडून रेती व्यवसाय केला जातो.महसूल विभागाकडून परवाने दिले जात नसल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. पाटील पडघा येथे भूमिपूजनासाठी आले होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी भूमिपुत्रांची व्यथा मंत्र्यांच्या कानांवर घातली होती.सर्वेक्षणाच्या सूचनाखासदार पाटील यांच्या उपस्थितीत कशेळी ते गायमुखपर्यंतच्या खाडीचे सर्वेक्षण करावे. त्यानंतर, परवाने देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या.या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sandवाळूchandrakant patilचंद्रकांत पाटील