मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे. ...
तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...
बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने परत हजेरी लावली आहे. २४ तासात शहरात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू त ...
नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. ...
नागपुरातील काही बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता सर्वच एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव दिसून आला. बँकांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली. ...
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तसेच दक्षिणी मुंबईतील कुलाबा भागात तब्बल 107 किमी प्रति तास वेगाने हवा सुरू होती. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी बुधवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी मंदिर प्रशासनाने दिली. ...